धक्कादायक; शेततळ्यात बुडून तिघांचा मृत्यू

शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (20:10 IST)
सोलापूर शेततळ्यात बुडून आई व दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. सारिका आकाश ढेकळे, गौरी आकाश ढेकळे आणि आरोडी आकाश ढेकळे अशी मृतांची नावे आहेत.  तिन्ही मृतदेह शवविच्छेदनसाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आईने त्या दोन मुलिसह आत्महत्या केल्यााचे सांगण्यात आले आहे. या बाबत पोलीस पुढील तपास करत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती