मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी आंबेकर यांनी हे सांगितले. यावेळी, औरंगजेब वादाशी संबंधित एका प्रश्नावर त्यांनी सांगितले की, असा कोणताही वाद योग्य नाही. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि आवश्यक ती कारवाई करतील.