मान्सून केरळात दाखल झाल्यावर साधारण सहा दिवसात राज्यात येतो, त्यामुळे 12 तारखेला राज्यात मान्सून आपली हजेरी अलावणार असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. मात्र वातावरण अनुकूल असल्यास त्यापूर्वीही पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर येत्या 38 तासांत विदर्भातील उष्णतेची लाट कमी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज व्यक्त केला आहे.