Maharashtra Marathi Breaking News Live Today: ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोट होताच संपूर्ण परिसरात गोंधळ आणि आरडाओरडा झाला. जखमींना मदत करण्यासाठी घटनास्थळी रुग्णवाहिका उपस्थित आहे. या घटनेबाबत, संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितले की, वाचलेल्यांसाठी घटनास्थळी बचाव आणि वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....