उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, मध्य रेल्वेने ३३२ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या मुंबई-नागपूर, करमाळी, तिरुअनंतपुरम, पुणे-नागपूर आणि दौंड-कलाबुर्गी दरम्यान धावतील. तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्या मार्चच्या अखेरीस सुरू होतात आणि यावेळी लोक मोठ्या संख्येने प्रवास करतात.
सविस्तर वाचा