मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' बद्दल महाराष्ट्रात आजकाल खूप गोंधळ आहे. अलिकडच्या काळात झालेल्या बदलानंतर, सुमारे 8 लाख महिलांना 1500 रुपयांऐवजी फक्त 500 रुपये मिळत असल्याचा दावा केला जात आहे. असे सांगितले जात आहे की, नवीन नियमांनुसार, ज्या महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नाहीत त्यांनाच दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत.
सविस्तर वाचा...