Maharashtra Marathi Breaking News Live Today : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सचिवालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये आयटीआयला होम स्वीट होम, मोबाईल व्हॅनसह जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.