शिवसेना यूबीटी नेते, राज्यसभा खासदार आणि 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत लवकरच त्यांचे बहुप्रतिक्षित आत्मचरित्र नरकातील स्वर्ग प्रकाशित करणार आहेत. संजय राऊत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन 17 मे 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे होईल.सविस्तर वाचा...