मागील काही दिवसात पावसामुळे भिंत कोसळण्याच्या घटना घडल्यामुळे शहरात लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून, ही घटना घडल्यानंतर त्याच घटनांची पुनरावृत्ती डेक्कन जवळील झेड ब्रिज अपघातात झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात मेट्रोच्याच एका ट्रकच्या धडकेमुळे घडला आहे,