मिळालेल्या माहितीनुसार , मरवडे गावातील आबासाहेब यांनी मंगळवेढाच्या एका दुकानातून आपल्या दोघी मुलींसाठी खाऊ आणला होता. हे खाल्यावर घरातील प्रत्येकाला त्रास होऊ लागला. त्यांना मंगळवेढा आणि पंढरपूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले .उपचारादरम्यान आबासाहेब यांची मोठी मुलगी भक्ती हिचा गुरुवारी मृत्यू झाला. तर धाकटी मुलगी नम्रता हिचा देखील गुरुवारच्या मध्यरात्री मृत्यू झाला. मयत मुलींच्या आई-वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दोघींवर