मृत तरुणांची सय्यद अरबाज (२१), ख्वाजा बेग (१९), सप्तहीन शेख (२०), अय्याज बेग (२२), मो आखुजर (२१) अशी नावं आहे. हे पाचही युवक दिग्रस येथील आहेत. या संपूर्ण घटनेमुळे स्थानिकांमध्ये दुखाचे वातापरण निर्माण झाले आहे.
बुडालेल्या पाच तरुणांचे वय 18 ते 22 वर्ष वयोगाटातील आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक दाखल झाले असून पाचही जणांचा शोध सुरू आहे मात्र अद्याप मृतदेह हाती न लागल्याने नागपूर एसडीआरएफचे पथक पाठवावे, अशी मागणी करण्यात येत आहे.