याठिकाणी आमदारांच्या वजन आणि उंचींच्या प्रमाणात त्यांचं शरीर सदृढ आहे का, हे तपासलं जात आहे. तर वजन कसे कमी केले पाहिजे आहार कसा असावा याबाबत सल्ला सुद्धा दैला जाणार आहे. नेत्यांनी शरीर सदृढ ठेवून कामाचा वेग अधिक वाढवावा असे सरकारचे मत आहे. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम महाराष्ट्रात राबवला जात आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आपले वजन कमी करत आहेत.