म्हसरुल पो स्टे सी आर 210/16 कलम 7,13(1)अ ,ड ई,,13(2) भ्र प्र कायदा सह 109 आय पी सी या गुन्हयात आरोपी देविदास आनंदराव पिंगळे यांचे विरुद्ध आज हायकोर्ट मुंबई यांचे आदेश मिळवून दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे,ते दोषारोप पत्र 1500 पानांचे दाखल केले आहे. Hi इतर आरोपींचे उच्च न्यायालयात याचिका 4159/16 प्रलमबीत असल्याने व त्यांची सक्षम अधिकायांची मंजुरी बाकी असल्याने पुढील आदेश झाल्यावर आरोप पात्र दाखल करण्यात येणार आहे.
विशेष कोर्टात आज एसीबी ने आरोपपत्र दाखल केले.यामध्ये त्यांनी आरोप निश्चित केले असून, लोकसेवक पदावर असताना पैसे , पदाचा गैर वापर करणे फसवणूक करणे असे आरोप दाखल केले आहेत.