6 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची एमएसआरटीसीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या नोकरशहाला या पदावर नियुक्त करण्यात आले. मात्र आता फडणवीसांनी निर्णय मागे घेत सरनाईक यांची महाराष्ट्र रस्ते वाहतूक महामंडळाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.