आर्थिक गैरव्यवहार आणि बेनामी संपत्तीच्या आरोपावरून कारागृहात कैद असलेले महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी अखेर अँन्जिओग्राफी करण्यात येणार आहे. मात्र स्वतःच्या इच्छेनुसार बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉक्टरांकरवी ही चाचणी करण्यात यावी, असा भुजबळांचा आग्रह आहे.