प्रेमच्या आई वडिलांनी त्याचे देह दान करण्याचे ठरवले आहे. प्रेमचा अपघाती मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देहदान करण्याची इच्छा प्रेमच्या आई वडिलांनी व्यक्त केली आहे.