कोण कशी प्रसिद्धी मिळवेल सांगता येत नाही. सध्या अमरावती येथील एक बाबा चर्चेत आहेत. त्यांनी बाभळीच्या काट्यावर झोपून तब्बल दीड दिवस अघोरी उपवास केल्याचं समोर आलं आहे. या बाबच नाव मनिराम बाबा असं आहे. हा प्रकार जेव्हा समोर आला तेव्हा ग्रामस्थांनी समजूत काढल्यानंतर बाबाने आपला उपवास मागे घेतला आहे.