विभागासाठी निवड झालेल्या दोन उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचना या पत्रात देंण्यात आल्या होत्या. वैद्यकीय तपासणी नंतर एका उमेदवाराची उत्पादन शुल्क उपनिरीक्षक पदावर जिल्ह्यातील मुरबाड भागात तर दुसऱ्या उमेदवारांची शहापुर परिसरात नियुक्ती करण्यात आली. नंतर या बाबतची तक्रार करण्यात आली त्यात नियुक्ती फसवणूक आणि कागदपत्रांची बनावट उघडकीस समोर आली. असे या अधिकाऱ्याने सांगितले.