पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिला घरात एकटी असताना घरात घुसून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत त्याने पीडितेला मारहाण केली आणि तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार करून आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले. पीडित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.