शाहरुख खानच्या बंगल्यातील अतिक्रमणावर कारवाई

शनिवार, 14 फेब्रुवारी 2015 (12:40 IST)
शाहरूख खान मन्नत या बंगल्यातील बेकायदा रॅम्प हटवून मुंबई महापालिकेने अतिक्रमण निर्मुलन कारवाई केली.
 
हा रॅम्प हटवण्याचे आदेश आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिले होते. त्यानंतर शाहरूखला सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अखेर आज महापालिकेच्या कर्मचाºयांनी कारवाई करत हा रॅम्प हटविला.

वेबदुनिया वर वाचा