रत्नागिरीत मराठा आरक्षण मेळाव्यास अनुपस्थित राहिल्याबद्दल राणे यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप चिपळूण तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप शिवराम सावंत यांनी गेल्या महिन्यात केला होता. त्या प्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती.