केजरीवाल म्हणाले की पंजाबचे व्यापारी घाबरलेले आहेत. अजून 20 दिवस उरले आहेत आणि या नंतर तुम्ही निर्भयपणे व्यवसाय करू शकाल. पंजाबमधील 'पर्चा राज' बंद करू, असे केजरीवाल म्हणाले. ते म्हणाले की पंजाबमध्ये 'पर्चा राज' आहे आणि लोक बोलायला घाबरतात... पंजाबमध्ये पर्चा राज बंद होईल. व्यापाऱ्यांच्या मनातून भीती दूर होईल.