पहाटेच्या सुमारास उद्यानांत फिरणाऱ्या काही नागरिकांनी झाडाला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यावर त्यांनी तातडीनं ही बातमी विश्रांतवाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची तपासणी करताना त्यांना जवळ असलेल्या कागद्पत्रावरून मृताची ओळख अमोल मंगळवेढेकर म्हणून पटली.