पिंपरी चिंचवड मध्ये पत्नीवर संशय घेणाऱ्या पतीने अमानवीय अत्याचार करत पत्नीच्या गुप्तांगाच्या बाजूला होल करून कुलूप बसवण्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस देखील या प्रकारामुळे चक्रावले असून या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. तर पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.