घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला.अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी हिंजवडी पोलिसांनी, वाहतूक पोलिसांनी आणि अग्निशामक दलाने धाव घेतली आणि क्रेनच्या सहाय्याने डंपर उचलून दोघींचे मृतदेह बाहेर काढले.या वेळी मोठी वाहतूक कोंडी झाली. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.