लवकरच फिट होईन- टायसन

दोनशे मीटर स्पर्धेत धावताना जखमी झालेला धावपट्टू टायसन याने आपण लवकरच ऑलिंपिकमध्ये धावण्यास फिट होवू असा विश्वास व्यक्त केला आहे.

100 मीटर स्पर्धेत आपण 9.68 सेकंदाची वे नोंदवत रेकॉर्ड केला असला तरी आता आपल्याला 200 मीटरमध्ये नवा रेकॉर्ड करायचा असल्याचे त्याने स्पष्ट केले.

जखमी झाल्याने ऑलिंपिकमध्ये सहभागी होवू शकणार नसल्याचे बोलले जात होते. परंतु आता त्याने आपल्या समावेशाचे संकेत दिले आहेत. म्युनिख वरून तो बिजींगकडे रवाना झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा