एलेक्झेंड्रा ऑलिंपिकमधील सर्वात सेक्सी खेळाडू

कॅनडाची रिदमिक जिमनास्ट एलेक्झेंड्रा ऑरलँड सध्या बिजींगमध्ये चर्चेचा विषय ठरली असून, तिला पाहण्यासाठी ऑलिंपिक गावाबाहेर चिनी तरुणांची गर्दी होत आहे.

ऑलिंपिकमध्ये सहगाभी होण्यासाठी ज्या 50 महिला खेळाडू आल्या आहेत त्यात एलेक्झेंड्रा सर्वात सेक्सी खेळाडू म्हणून लोकप्रिय ठरली आहे. वेबटिव्ही ने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती उघड झाली आहे.

तिच्या पाठोपाठ रशियाची टेनिस खेळाडू मारिया शिरापोव्ह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर हंगेरीची रिटा ड्रावुज तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दहा सेक्सी खेळाडूंची यादी पुढील प्रमाणे-

* एलेक्जेंड्रा ओरलँडो (कॅनडा)
* मारिया शिरापोव्ह (रशिया)
* रिटा ड्रावुज (हंगेरी)
* अलोन बोंदारैंको (युक्रेन)
* अमांडा बेयर्ड (अमेरिका)
* येलेना यांकोविच (सर्बिया)
* लॉरेन जॅक्सन (ऑस्ट्रेलिया)
* विक्टोरिया पेंडलेटन (ग्रेट ब्रिटेन)
* स्टेफनी राईस (ऑस्ट्रेलिया)
* तात्याना गोलोवीन (फ्रांस)

वेबदुनिया वर वाचा