निळू फुले यांनी अनेक चित्रपटात काम केले. यात मराठी आणि हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांच्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी 1970 नंतर हिंदीत अनेक चित्रपटातंमधून विविध भुमिका साकारल्या. त्यांनी 170 च्या जवळपास मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले. यापैकी काही चित्रपट....
निळू भाऊंचा पहिला चित्रपट म्हणजे एक गाव बारा भानगडी. यानंतरचे त्यांचे मराठी चित्रपट- पैजेचा विडा , जिद्द , भालू , फटाकडी , हीच खरी दौलत , कडकलक्ष्मी , पैज , सतीची पुण्याई , सवत , आई , लाथ मारीन तिथं पाणी , भन्नाट भानू , बिळावर नागोबा , दीड शहाणे , हळदी कुंकू , आघात , रिक्षावाली , कळत नकळत , मालमसाला , पटली ते पटली , एक होता विदुषक , एक रात्र मंतरलेली , प्रतिकार , जन्मठेप , सेनानी साने गुरूजी , पुत्रवती चटक चांदणी , गल्ली ते दिल्ली , शापित , बायको असावी अशी , पायगुण , राघुमैना , जगावेगळी प्रेमकहाणी , दिसतं तसं नसतं , रावसाहेब, सामना , सोबती , चोरीचा मामला , सहकारसम्राट , सासुरवाशीण , नणंद भावजय , अजब तुझे सरकार , पिंजरा , शापित , भुजंग , सिंहासन , रानपाखर , मुक्काम पोस्ट ढेबेवाडी , धरतीची लेकरं , गणानं घुंगरू हरवलं , आई उदे गं अंबाबाई , लाखात अशी देखणी , हऱ्या नाऱ्या जिंदाबाद , वरात , पदराच्या सावलीत , सोयरीक , बन्याबापू , भिंगरी , जैत रे जैत , मानसा परीस मेंढरं बरी , नाव मोठं लक्षण खोटं , चांडाळ चौकडी ,सर्वसाक्षी , आयत्या, राणीने डाव जिंकला
निळू फुलेंचे हिंदी चित्रपट:
अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांचा कुली हा चित्रपट सर्वाधीक गाजला. सारांश , जागो हुआ सवेरा , सूत्रधार , इन्साफ की आवाज , कॉंच की दीवार , मशाल , सौ दिन सास के , जुगलबंदी , जरासी जिंदगी , गुमनाम है कोई , रामनगरी , नागिन, भयानक , घर बाजार , दिशा , गरिबों का दाता , उँच नीच बीच , औरत तेरी कहानी , मोहरे , कब्जा , हिरासत , दो लडके दोनो कडके , कानून का शिकार , मेरी बिबी की शादी , दुनिया , जख्मी शेर , वो सात दिन , नरम गरम
निळू फुले यांची गाजलेली नाटकं: सखाराम बाईंडर, सूर्यास्त, जंगली कबूतर, बेबी, रण दोघांचे.