आता नवीन व्हॉट्सअॅप अपडेटमध्ये अॅपलच्या फोनमध्ये असणारी ‘सिरी’ ही व्हॉईस असिस्टंट सिस्टिम आता व्हॉट्सअॅपवर आलेले मेसेज देखील युजर्सना वाचून दाखवणार आहे.“Hey Siri, read new WhatsApp messages.” अशी सूचना केल्यानंतर अॅपलच्या फोनवर आलेले मेसेज वाचून दाखवणार आहे.