कंपनीच्या Mi 4 16 जीबी वेरिएंटची किंमत 14,999 रुपये होती यावर दोन हजारांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे याची किंमत आता 12,999 रु. असणार आहे. तर Mi 4 च्या 16 जीबी वेरिएंटची किंमत 11,999 असून या ऑफरनुसार आता हा स्मार्टफोन 9,999 उपलब्ध आहे.
याशिवाय कंपनीने आपल्या Mi Padda तब्बल तीन हजारांची सूट दिली आहे. त्यामुळे आता Mi Pad 9,999 रुपयात मिळणार आहे. ही ऑफर फ्लिपकार्टच्या अँपवर सुरु आहे. या डिस्काउंटशिवाय फ्लिपकार्ट स्टॅण्डर्ड चार्टर्ड आणि सिटी बँकच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्टावर 10 टक्के कॅश बॅक ऑफर आहे. तसेच यावर EMIची सुविधाही आहे. फ्लिपकार्ट Mi 4 वर 6,000 रुपयेपर्यंत एक्सचेंज ऑफर आहे. तसेच Mi 4iच्या 16 जीबी वेरिएंटवर देखील एक्सचेंज ऑफर आहे. एक्सचेंज ऑफर ही काही मर्यादित हॅण्डसेटवरच आहे. तसेच एक्सचेंज ऑफरवर मिळणारं डिस्काउंट आपल स्मार्टफोनवर अवलंबून आहे.