शारदीय नवरात्री 2024 : नऊ देवींची नऊ रूपे जाणून घ्या

गुरूवार, 3 ऑक्टोबर 2024 (07:59 IST)
शारदीय नवरात्र येत्या 3 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. या नवरात्रात देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देवींची नऊ रूपे कोणती आहे जाणून घेऊ या.
पहली शैलपुत्री, दूसरी ब्रह्मचारिणी, तीसरी चंद्रघंटा, चौथी कूष्मांडा, पांचवी स्कंध माता, छठी कात्यायिनी, सातवीं कालरात्रि, आठवीं महागौरी और नौवीं सिद्धिदात्री
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती