नवरात्रीत दिवसाप्रमाणे देवीला नैवेद्य दाखवल्याने मिळेल अनंत लाभ

पहिला दिवस
साजुक तूप किंवा तुपाने निर्मित मिठाई
याने आरोग्यासंबंधी समस्या दूर होईल.
 
 

नवमीला अन्नाचं नैवेद्य दाखवून कन्या भोज करवावे.
याने सर्व सुखाची प्राप्ती होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती