इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशननं हा अहवाल दिला. या यादीत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक प्रथम, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन तिसऱ्या तर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन पाचव्या स्थानी आहेत.