नवी दिल्ली- यंदा 68 व्या रिपब्लिक डेला पहिल्यांदाच यूएईची आर्मी भारतात राजपथशवर पथसंचलन करणार आहे. अबूधाबीचे प्रिन्स आणि यूएई आर्म्ड फोर्सेसचे डेप्युटी सुप्रीम कमांडर शेख मोहम्मद बिन जाएद अल नाह्या मंगळवारी तीन दिवासाच्या दौर्यावर दिल्लीला पोहोचले आहे.