तेव्हा होमस्टे संचालिकाने त्यांना जवळपास पेट्रोलपंप नसल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी पैसे मागण्यास सुरु केले.पर्यटकांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी कन्नड आणि तेलगू भाषेत शिवीगाळ करण्यास सुरु केले.नंतर तीन पुरुष पर्यटकांना पाण्यात ढकलले. आरोपीने 27 वर्षीय इस्त्रायली महिला पर्यटक आणि 29 वर्षीय होमस्टे संचालिका वर बलात्कार केला.शुक्रवारी सकाळपासून श्वान पथक आणि अग्निशमन विभागाचे अधिकाऱ्यांनी बेपत्ता पर्यटकाला शोधण्यास सुरु केले असता शनिवारी पर्यटकाचा मृतदेह सापडला.