अद्याप कोणतीही दुखापत झालेली नाही." युरोपीयन भूमध्यसागरीय भूकंपशास्त्र केंद्राने सांगितले की, भूकंप 13 किमी (8.1 मैल) खोलीवर होता. भूकंपाचे धक्के बागमती आणि गंडकी प्रांतातील इतर जिल्ह्यांमध्येही जाणवले. दिल्लीतही हा धक्का जाणवला.दिल्ली-एनसीआर भागातही भूकंपाचे धक्के जाणवले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, रविवारी सकाळी भूकंप झाला. त्याची खोली 10 किलोमीटर खाली होती. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, यादरम्यान भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. लगेचच लोक घराबाहेर पडले.