कोलकाता उच्च न्यायालयाने प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने कोलकाता पोलिसांना उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत केस डायरी, सीसीटीव्ही फुटेज आणि स्टेटमेंटसह सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सोपवण्यास सांगितले आहे.