सेना आणि दहशतवाद्यांमध्ये फायरिंग सुरु आहे. कँपबाहेर हे आतंकी लपलेले आहेत. या महिन्यात दोन दिवसांत सेनेवर हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी 10 फेब्रवारी पाकिस्तानाच्या जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनाने सुजवान आर्मी कँपवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सहा जवान शहीद झाले.