हे प्रकरण आहे माधोपूरचे. माधोपूर येथे राहणाऱ्या एका तरुणाचं लग्न मंगळूरच्या खेमपूर थिथोला ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तरुणीशी 22 नोव्हेंबर रोजी झालं. वरात नववधूला घेऊन घरी आली. मात्र लग्नाच्या पहिल्या रात्री नववधूचे नवरदेवाशी काही कारणांवरून वादावादी झाली. आणि रागाच्या भरात येऊन नववधूने नवरदेवाला बेदम मारहाण केली. मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच सासरचे मंडळी धावत गेले. नंतर हे प्रकरण शांत केलं.