दहशतवाद्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या परमिंदर सिंहला उत्तर प्रदेशच्या शामलीमधून अटक करण्यात आली आहे. तर अतिरेकी समजून एका निष्पाप तरुणीवर पोलिसांनी केेलेल्या गोळीबारात तिचा मृत्यू झाला आहे.या प्रकारे महिन्याभरापूर्वी भोपाळमधून 6 अतिरेक्यांनी पलायन केलं. पण 24 तासात त्यांचा खात्मा केला होता.