पाटणा जंक्शनमध्ये पॉर्न साईटस बंद करण्याची प्रक्रिया रेल टेलने सुरु केली आहे. पूर्व मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणा-या सर्व महत्वाच्या स्थानकांवर मोफत वाय-फायची सुविधा ट्रेनची माहिती जाणून घेण्यासाठी दिली आहे. या वाय फाय चा उपयोग चांगला व्हावा असे रेल्वेने म्हटले आहे.