मोदी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतिनिमित्त वाहिली श्रद्धांजली
मंगळवार, 14 एप्रिल 2020 (10:21 IST)
राष्ट्राला उद्देशून संबोधन करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतिनिमित्त श्रद्धांजली वाहिली. मोदींनी संबोधन करताना देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नमन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध राज्यांमधील सण आणि नववर्षानिमित्त दिल्या जनतेला शुभेच्छा दिल्या.