ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे झालेल्या G-20 परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता गयाना येथे पोहोचले आहेत. तेथे पोहोचताच गयानाचे अध्यक्ष मोहम्मद इरफान अली यांनी त्यांची गळाभेट घेतली. इरफान अलीने स्वत: पंतप्रधान मोदींचे स्वागत केले आणि गयानाच्या भूमीवर पाऊल ठेवताच त्यांचे जोरदार स्वागत केले.गयाना पंतप्रधान मोदींना सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान देणार, बार्बाडोसनेही केली मोठी घोषणा