येत्या २९ नोव्हेंबरला आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून प्रधानमंत्री देशवासियांशी संवाद साधणार

बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (12:26 IST)
प्रधानमंत्री मोदी येत्या २९ नोव्हेंबरला आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या कल्पना आणि सूचना २६ नोव्हेंबरपर्यंत माय जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर किंवा एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती