नोटबंदी : महानगरपालिका व नगरपालिकांकडे १ हजार ४०० कोटी ७७ लाखांची करवसुली
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 (10:17 IST)
चलनातून रद्द झालेल्या १००० व ५०० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्यामुळे राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांकडे विविध करांचा स्वरूपात मोठा करभरणा जमा झाला आहे. महानगरपालिका व नगरपालिकांनी १ हजार ४०० कोटी ७७ लाख रुपयांची करवसुली झाली आहे.