डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम बलात्कार प्रकरणी जेलमध्ये रवानगी झाली असली तरीत्याची मानलेली कथित मुलगी हनीप्रीत इंसा फरार आहे. तपास यंत्रणा हनीप्रीतला शोधत आहे.दुसरीकडे सोशल मीडियावर तिचा एक मोबाईल नंबर व्हायरल झाला आहे. त्या कथित क्रमांकावरलोक फोन करत असून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या हा फोन स्विचड ऑफ आहे.