हिंदुत्व एक जगण्याचा मार्ग: सर्वोच्च न्यायालय

बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 (11:14 IST)
आपल्या देशत असलेले हिंदुत्व किंवा आपण हिंदू असणे हे हा आयुष्य जगण्याचा एक मार्ग आहे, तो धर्म नाही तर आपण न्यायालयाने  १९९५ साली केलेल्या या व्याख्येचा फेरविचार करण्यास सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट शब्दात नकार दिला आहे, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं हिंदुत्वाचा धर्माशी संबंध नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. तर सर्वाना फटकारले आहे. 
 
तिस्ता सेटलवाड यांनी राजकारणापासून धर्माला वेगळे करण्याची मागणी याचिकेत केली .यामध्ये यात  सात न्यायमूर्तींच्या खंडपीठानं हा निकाल दिला होता. आपल्या देशात आणि जगात  हिंदुत्व ही जगण्याची शैली आहे. तर कोर्ट निर्णय देताना म्हटले की  हिंदू हा कुठला धर्म नसल्याचं १९९५ मध्ये न्यायालयानं म्हटलं होते. होतं त्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब झालं आहे. 

वेबदुनिया वर वाचा