जिल्हा बँकामध्ये जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई करण्यात आली आहे. अर्थमंत्री अरुण जेटलींकडे सर्वपक्षीयांनी विनंती केली होती . तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात याबद्दलच्या याचिकेवर सुनावणी झाली आहे. जिल्हा बँकांकडे 5 हजार कोटींच्या जुन्या नोटा आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबाबत रिझर्व्ह बँक मनाई मागे घेऊ शकते. तर कोर्टात केंद्राने त्या प्रकारचे स्वष्टीकरन दिले आहेत.