एका पोलिस अधिकारींनी सांगितले की, दोन मुले त्यांच्या आईसोबत स्कूटरवरून शाळेतून घरी परतत असताना हा अपघात झाला. “बसच्या धडकेनंतर तिघेही स्कूटरवरून खाली पडले आणि जखमी झाले. या अपघातानंतर दोन मुलां रुग्णालयात नेण्यात आले पण एकाला मृत घोषित करण्यात आले, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी परिवहन मंत्री स्नेहशिष चक्रवर्ती यांना बस ऑपरेटर्ससोबत तातडीने बैठक बोलावण्याचे निर्देश दिले.