तसेच हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये पक्षाने चांगली कामगिरी केली असून याचे श्रेय तेथील जनतेला आणि देवाला जाते, असे देखील ते म्हणाले. तसेच महाराष्ट्र आणि झारखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकाही पक्ष जिंकेल, असेही ते म्हणाले. विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी भाजपने हरियाणात सलग तिसऱ्यांदा यश मिळवले.